Sun. Jun 13th, 2021

नितीश कुमार यांचं सत्तेचं समीकरण असं असेल

वृत्तसंस्था, पाटणा

 

नितीश कुमार यांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपशी हातमिळवणी केल्यास सत्ता येणं सहज शक्य आहे. कारण नितिश कुमार यांच्या जनता दल युनायटेडकडे 71 जागा आहेत. तर भाजपकडे 53 जागा आहेत.

 

इतरांची साथ घेतली तर हा आकडा एकूण 128 पर्यंत जातो. मॅजिक फिगरसाठी 122 जागा आवश्यक आहेत. त्यामुळे इतरांची मदत नाही घेतली तरी भाजप आणि जदयूची सत्ता येऊ शकते.

नितीश 71
भाजप 53
इतर 04
एकूण 128
मॅजिक फिगर 122

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *