Sat. Sep 21st, 2019

औरंगाबादमध्ये आढळल्या ‘या’ अळ्या; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

0Shares

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वजनापूर गावामध्ये अनोख्या अळ्या आढळ्या असल्याचा प्रकार घडला आहे. या आगळ्या-वेगळ्या प्रकारच्या अळ्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा प्रकारच्या अळ्या कुठून आल्या असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

नेमके या अळ्या आहेत तरी काय ?

औरंगाबाद जिल्ह्यातील बजनापूर गावामध्ये एका आगळ्या- वेगळ्या अळ्यांचा शोध लागला आहे.

या अळ्या कुठून, कशा आल्या आणि या अळ्यांचे नक्की काय नाव आहे ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मात्र अशा अचानकपणे आलेल्या अळ्यांमुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या अळ्यांची मोठी रांग असून लांबून साप असल्याचे वाटते.

मात्र ते साप नसून अळ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामस्थांनी याबाबत माहिती दिली असून प्रशासनाकडे काही उत्तर नसल्याचे समजते आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *