Mon. Jan 24th, 2022

मुंबई-गोवा महामार्गावर कारची बाईकला धडक, एकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. चारचाकीने बाईकला धडक दिली आहे. या धडके बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा ब्रिजवर हा अपघात झाला. कारने दिलेल्या धडकेत बाईकस्वाराता मृत्यू झाला.

कारने धडक दिल्याने बाईकस्वार ब्रीजवरुन 40 फुट उंचीवरुन ब्रीजखाली पडला.

यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या या बाईकस्वाराला पनवेलमधील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या बाईकस्वाराचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *