Wed. Dec 8th, 2021

धक्कादायक! कोल्हापूरमध्ये फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटलं

कोल्हापूरमध्ये फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  कोल्हापूमधील शिरोळ तालुक्यातील आलासे येथे ही घटना घडली आहे. पेटती मेणबत्ती फ्रीजच्या जवळ ठेवली होती त्यामुळे फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटलं आहे. 

कोल्हापूरमध्ये फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  कोल्हापूमधील शिरोळ तालुक्यातील आलासे येथे ही घटना घडली आहे. पेटती मेणबत्ती फ्रीजच्या जवळ ठेवली होती त्यामुळे फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटलं आहे.  जैना कुटुंबीय यांचे घर यामध्ये पेटलं आहे.  शनिवारी रात्री मेणबत्ती लावून झोपले असता मध्यरात्री हा स्फोट झाला आहे.  पुराचं पाणी ओसरल्यानंतर साफसफाईसाठी जैना कुटुंब घरात आले होते. यावेळी ही घटना घडली आहे.  स्फोटच्या आवाजाने घरातील सगळे सदस्य बाहेर पळाले त्य़ामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *