Sun. Sep 19th, 2021

पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या

पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या आहेत. देशभरात पेट्रोल प्रतिलिटर 19 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 22 पैशांनी महागले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली घसरण यामुळे पेट्रोल-डिझेलच्य़ा किमतींमध्य़े वाढ झाली आहे.

मुंबईत गुरुवारी पेट्रोलने एका लिटरसाठी 86.89 रुपये इतका तर डिझेलने एका लिटरसाठी 76.01 रुपये इतका दर गाठला.

पेट्रोलचे दर काल मुंबईत 86.80 पैसे होता तर आज पेट्रोलचा भाव 86.89 पैसे आहेत तर डिझेलचे दर काल 75.82 पैसे होते तर आज डिझेलचे दर 76.01 पैसे आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचा भडका, वाहनचालकांचे बजेट बिघडणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *