Wed. Oct 5th, 2022

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ…इतके मोजावे लागणार पैसे…

इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढलेल्या पेट्रोलच्या दरात 10 तर डिझेलच्या दरात 9 पैशांची भर पडली आहे.

पेट्रोल 89.54 रुपये तर डिझेल 78.42 रुपयांच्या घरात पोहचले आहे. 

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

 

   दर 

 

अकोला

 

कोल्हापूरभंडारागोंदियासोलापूरनाशिकपूणेसांगली
  पेट्रोल

89.60

 

89.6289.9490.6090.5989.9789.4089.51
  डिझेल77.3177.3577.6478.2779.0477.54

 

77.10

77.22

 

इंधन दरवाढीची मालिका सुरुच!

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र कायमच

पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या 

८९.४०

डिझेल – ७७.१०

सांगली

पेट्रोल – 89.51

डिझेल – 92.31

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.