Thu. Oct 21st, 2021

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र कायमच…

ऐन सणासुदीत पेट्रोल-डिझेल वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाले आहेत. या भीषण महागाईमुळे सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.

पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 34 पैसे तर डिझेलच्या दरात 24 पैशांनी वाढ झाली आहे.

गेल्या 21 दिवसांपासून इंधन दरवाढ सुरूच आहे. मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर  89.01 तर डिझेलचा प्रति लिटर दर 78.07 झाला आहे. 

संबंधित बातम्या –

सलग सतराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम

पेट्रोलचा भडका अजूनही कायम, पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही वाढले

पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या

पेट्रोल आणि डिझेलचा भडका, वाहनचालकांचे बजेट बिघडणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *