गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं रिझर्व्हेशन फूल झाल्यानं प्रवाशांना वेटिंग लिस्टवर राहावं लागत आहे. 27 एप्रिलपासून सुरू झालेलं रेल्वे गाड्यांचं बुकिंग दरवर्षीप्रमाणे यंदाही काही तासांतच फुल झालं.
तर 12 अवघ्या 12 ते 15 दिवसांत कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची वेटिंग लिस्टही 400 पार गेली. त्यामुळे आता विशेष रेल्वे गाड्यांची वेटिंग करावी लागणार आहे.