Thu. Oct 21st, 2021

गोंदियात फ्लाईंग अकॅडमीचं विमान कोसळलं

 

जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया

 

गोंदियात बिरशीतल्या फ्लाईंग अकॅडमीचं विमान कोसळले. धापेवाडी देवरी नदीपात्रात हे विमान कोसळले.

 

प्रशिक्षण सुरू असताना हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी या दोघांचा मृत्यू झाला.

 

विमानानं उड्डाण केल्यानंतर देवरीत विमानात बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं त्यांनी विमान उतरवण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमान नदीत कोसळले. त्यात पायलट रंजन गुप्ता आणि प्रशिक्षणार्थी पायलट हिमानी यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *