Thu. Oct 21st, 2021

#HappyBirthdayGoogle : जगभरातील माहिती देणाऱ्या Google ला ‘हे’ माहीतच नाही!

21 व्या शतकात माहितीचा जो स्फोट झालाय, त्यामुळे कोणतीही माहिती मिळवणं आता सहज शक्य झालंय. कोणत्याही प्रकारची माहिती, data, उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याकडे परवलीचा शब्द असतो, तो म्हणाजे ‘Google’. आता गुगलशिवाय searching चा विचारच आपण करू शकत नाही. 21 व्या शतकाचा अविभाज्य भाग बनलेल्या Google चा आज 21 वा वाढदिवस आहे.  जगभरातल्या नामांकित व्यक्तींच्या जन्मदिवसानिमित्त Google Doodle द्वारे सेलिब्रेशन करणाऱ्या Google ने आपला वाढदिवसही Doodle द्वारे साजरा केला.

Google ला माहीत नाही आपलीच जन्मतारीख!

लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते Google ची स्थापना करण्यात आली होती.

1998 साली गुगलचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

पण गंमत म्हणजे जगाची माहिती असणाऱ्या Google  आपलाच जन्मदिवस माहीत नाही.

गुगलच्या वाढदिवसाच्या तारखेबाबत वाद सुरु होते.

17 व्या वाढदिवसापासून 27 सप्टेंबरलाच गुगलचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली खरी, पण हिच Official जन्मतारीख नाही.

1997 साली Google कंपनीने domain रजिस्टर केलं आणि अधिकृतपणे ‘गुगल’ असं बारसंही झालं.

2002 मध्ये Googleने पहिलं doodle तयार केलं.

गुगल जगभरातील सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन आहे.

इंटरनेट सर्च इंजिनमधील giant म्हणून गुगलकडे पाहिलं जातं.

काय आहे Google चं Birthday Special Doodle?

Google ने साकरलेल्या डूडलमध्ये 20 व्या शतकाच्या अखेरीस वापरत असलेला कम्प्युटर दाखवलाय.

27 सप्टेंबर 1998 रोजी गुगलच्या कार्यक्रमात घेतलेला फोटो डूडलला लावला आहे.

जगभरात गुगलची 70 पेक्षा जास्त कार्यालयं आहेत.

जगभरातील 40 पेक्षा जास्त देश गुगलचा वापर करतात.

भारतामध्ये Google सेवा मराठी हिंदीसहित आणखी 9 भाषांत उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *