Fri. Oct 7th, 2022

World Earth Day गुगलचे खास डुडल

आज संपूर्ण जगात World Earth Day साजरी केला जात असून गुगलने सुद्धा एक आकर्षित डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये गुगलने जगातील आगळ्या- वेगळ्या जीव आणि झाडांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. गुगलने एक व्हिडीओ तयार करत यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.

नेमकं काय आहे डुडल ?

जगभरात World Earth Day साजरा होत आहे.

गुगलनेही एक आकर्षित आणि महत्तवाची माहिती देणारे डुडल तयार केले आहे.

यामध्ये पहिल्या स्लाइडमध्ये Wanderiing Albatross नावाचा पक्षी दिसतो.

या पक्षाला सर्वात मोठे पंख असतात तसेच शेकडो मैलांपर्यंत पंख न फडफडत उडतो.

दुसऱ्या स्लाइडमध्ये उंच कोस्टर रेडवुड झाडं दाखवण्यात आले आहे.

सर्वात लहान बेडूकही यामध्ये दाखवण्यात आला आहे.

डायनॉसोर काळापासून असलेला सीलकॅंथ पक्षीही यामध्ये दाखवला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.