Jaimaharashtra news

महाराष्ट्रात वस्तू आणि सेवा कर जीएसटी अंमलबजावणीचा मार्ग मोकळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्रात वस्तू आणि सेवा कर जीएसटी अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला.

 

विधानसभेत एकमतानं जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळाली. आता विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत जाईल.

 

केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून तीन दिवसांचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले.

 

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटीसंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले.

Exit mobile version