Fri. Sep 30th, 2022

पाहा तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

महाविकासआघाडीचं बहुप्रतिक्षित खाते वाटप झालं आहे. यानंतर आता पालकमंत्र्यांच्या नियुकत्या करण्यात आलेल्या आहेत.

वरळी विधानसभेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंकडे मुंबई उपनगरचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

तर मालवणीचे आमदार आणि मंत्री अस्लम शेख हे मुंबई शहराचे पालकमंत्री असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असणार आहेत.

पाहा तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

मुंबई शहर : अस्लम रमजान अली शेख

मुंबई उपनगर : आदित्य उद्धव ठाकरे

पुणे : अजित अनंतराव पवार

ठाणे : एकनाथ संभाजी शिंदे

पालघर : दादाजी दगडू भुसे

रायगड : आदिती सुनिल तटकरे

रत्नागिरी : ॲड. अनिल दत्तात्रय परब

सिंधुदुर्ग : उदय रविंद्र सामंत

नाशिक : छगन चंद्रकांत भुजबळ

धुळे : श्री. अब्दुल नबी सत्तार

नंदुरबार : ॲड. के.सी. पाडवी

जळगाव : गुलाबराव रघुनाथ पाटील

अहमदनगर : हसन मियालाल मुश्रीफ

सातारा : शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

सांगली : जयंत राजाराम पाटील

सोलापूर : दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

कोल्हापूर : विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

औरंगाबाद : सुभाष राजाराम देसाई

जालना : राजेश अंकुशराव टोपे

परभणी : नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

हिंगोली : वर्षा एकनाथ गायकवाड

बीड : धनंजय पंडितराव मुंडे

नांदेड : अशोक शंकरराव चव्हाण

उस्मानाबाद : शंकरराव यशवंतराव गडाख

लातूर : अमित विलासराव देशमुख

अमरावती : ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर

अकोला : ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

वाशिम : शंभुराज शिवाजीराव देसाई

बुलढाणा : डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

यवतमाळ : संजय दुलीचंद राठोड

नागपूर : डॉ. नितीन काशिनाथ राऊत

वर्धा : सुनिल छत्रपाल केदार

भंडारा : सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

गोंदिया : अनिल वसंतराव देशमुख

चंद्रपूर : विजय नामदेवराव वडेट्टीवार

गडचिरोली : श्री. एकनाथ संभाजी शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.