Sat. Feb 29th, 2020

गुहागर नगरपंचायत निवडणूक; राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांना धक्का

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

गुहागर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांना मोठा धक्का बसलाय. शहर विकास आघाडीचे राजेश बेंडल 2 हजार 446 मतांनी विजयी झालेत.

गुहागर नगरपंचायत निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी 17 जागांचे निकाल जाहीर झालेत. भाजपाला 6, शहर विकास आघाडीला 9 तर आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *