Tue. Aug 3rd, 2021

ड्रग्ज घेणाऱ्यांच्या पालकांना दोषी ठरवा- अबू आझमी

नशा ड्रग्ज कोणी करत असेल तर त्याच्या आई वडिलांना दोषी ठरवा असं मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत मांडले आहे. गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये ड्रग्ज घेणाऱ्यांच प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या करणास्तव विधानसभेतही यावर चर्चा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी या प्रश्नावर आपली भूमिका मांडली आहे.

विधानसभेत चर्चा

नशा ड्रग्ज कोणी करत असेल तर त्याच्या आई वडिलांना दोषी ठरवा असं मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत मांडले आहे.

मुंबई आणि ठाणे परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या लक्षवेधीवर आज विधानसभा सभागृहात चर्चा झाली.

त्यावेळी ते बोलत होते मानखुर्द गोवंडी परिसरात याचं प्रमाण वाढल्याचं ही ते म्हणाले.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी ही सरकारने याकडे लक्ष वेधून घेतले.

यावर कारवाई केली पाहिजे अल्पवयीन मुलं याकडे अधीन होत असल्याने या घटना गंभीर असल्याचं ही ते म्हणाले.

यावर आपण कडक कारवाई करू असं उत्तर राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *