Mon. Dec 9th, 2019

देशातील मुस्लिम समाजात असुरक्षेततेची आणि भितीचे वातावरण आहे; उपराष्ट्रपती हामिद अन्सारींचे वक्तव्य

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

देशातील मुस्लिम समाजात असुरक्षेततेची आणि भितीचे वातावरण आहे असं उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी व्यक्तव्य केले.

 

अन्सारी यांनी सरकारी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. तर, अन्सारी यांनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

तसेच अन्सारी यांचा उपराष्ट्रपतिपदाच्या दुसऱ्या कालावधीचा आज अखेरचा दिवस आहे. लोकांवर समूहाकडून होत असलेले हल्ले, अंधविश्वासाचा विरोध करणाऱ्यांची हत्या

आणि त्याचप्रमाणे घरवापसीचे प्रकरणे ही भारतीय मूल्यांचे होत असलेल्या विघटनाचे उदाहरण आहे.

 

त्यामुळे कायदा-सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकाऱ्यांची क्षमता आता संपुष्टात येत आहे असं अन्सारींनी म्हटले

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *