Jaimaharashtra news

म्हणून कर्जबाजारी पित्याच्या मृत्यूनंतर मुलानेही केली आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

कर्जबाजारी पित्याच्या मृत्यूनंतर आपलीही या कर्जातून सुटका होणार नाही या विवंचनेत अपंग असलेल्या मुलानेही आत्महत्या केली.

 

वीजप्रवाहास स्पर्श करुन मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नांदेडमधील मुखेड तालुक्यातील होकर्णा येथे घडली.

 

व्यंकटी विठोबा लुट्टे व नागनाथ व्यंकटराव लुट्टे असं या शेतकऱ्यांचं नाव आहे. सततच्या दुष्काळामुळे व रोज होणाऱ्या आजारावरील खर्चामुळे लुट्टे परिवाराची आर्थिक

परिस्थिती हलाखीची बनली होती.

Exit mobile version