Fri. Sep 30th, 2022

‘तुमचा बाप्पा जगाला दाखवा’

कोरोना काळानंतर दोन वर्षानंतर ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी यावेळी अनेक गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना विशेष पसंती दर्शवली. तसेच अनेक ठिकाणी पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश देणारे देखावे साकारण्यात आले. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ वृत्त वाहिनीने ‘तुमचा बाप्पा जगाला दाखवा’ अर्थात घरगुती बाप्पा सजावट ही विशेष मोहिम साकारली.

अभिषेक शिरिशकर, वरळी (कागदाची मूर्ती)

जना रायकर, मुलुंड 

निशांत चिटणीस, डोंबिवली (शाडूची मूर्ती)

वैष्णवी शिंदे, कांदिवली

2 thoughts on “‘तुमचा बाप्पा जगाला दाखवा’

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.