Tue. Dec 7th, 2021

कोकणात हाय अलर्ट; वादळी-वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

येत्या 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

वादळी-वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

 

7 ते 11 सेंटीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *