Thu. Aug 13th, 2020

विदर्भात दमदार पाऊस, शेकडो गावांचा संपर्क तुटला

विदर्भात गेल्या काही दिवसात विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावतीमध्ये चांगलाचं पाऊस पडला आहे.

विदर्भात गेल्या काही दिवसात विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावतीमध्ये चांगलाचं पाऊस पडला आहे. यामुळे काही महामार्ग बंद पडले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे.
भंडारा
– वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
– गोसेखुर्द प्रकल्पातील संपूर्ण ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

–  ३२६८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु

– भंडारा – गडचिरोली जिल्ह्यातील १५४ गावांना सतर्कतेचा इशारा

गडचिरोली 
– गडचिरोली जिल्हात अतिवृष्टीचा इशारा

– ९ सप्टेबंरपर्यंत सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी
– भामरागड तालुक्यातील १०० गावांचा संपर्क तुटला आहे
वर्धा
– जिल्हातल्या सर्व नदी, नाल्यांना पूर आला आहे.
– १० प्रकल्प तूंडूब भरलेत.
– पोथरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, आजूबाजूच्या गावातील घरात पाणी शिरलं
नागपूर 
– गेल्या ४८ तासात नागपूर जिल्हात पाऊस सुरु

– उमरेड तालुक्यात नाल नदिला पूर आल्याने हिंगणघाट-उमरेड महामार्ग ठप्प

अमरावती
-गेल्या ३ दिवसापासून मुसळधार पाऊस
– नलदयमंत्री नदिला पूर, मोर्शी तालुक्यात पूर सदृष्य स्थिती,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *