Tue. Jun 15th, 2021

‘येथे’ पाहू शकता बारावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च कालावधीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होतोय. दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल ऑनलाइन पाहता येईल.

 

पुढील वेबसाईट्सवर आपल्याला निकाल पाहता येईल.

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com

hscresult.mkcl.org

www.result.mkcl.org

http://www.knowyourresult.com

 

यंदा राज्यभरातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गुण पडताळणीसाठी 29 मे ते 7 जून आणि फोटोकॉपीसाठी 29 मे ते 17 जून या कालावधीत अर्ज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *