Mon. Dec 16th, 2019

लैं’गिक शोष’ण करून धमकी देणाऱ्या पतीविरोधात पत्नीची पोलिसात तक्रार!

लग्नाच्या पहिल्या रात्री शारीरिक संबंध ठेवताना पतीनेच मोबाईलवर व्हिडिओ शूट केलं आणि त्यानंतर पत्नीला वारंवार हा व्हिडिओ Social Media वर viral करण्याची धमकी देऊ लगला. यासंदर्भात पीडित महिलेने आपल्या पतीविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये हा प्रकार घडला.

काय घडलं त्या महिलेसोबत?

विवाहाच्या रात्री पती पत्नी शरीरसंबंध ठेवत असताना पतीने त्या खासगी क्षणांचं मोबाईलवर व्हिडिओ शूट केलं.

हे लक्षात येताच तिने शूट बंद करायला सांगितलं.

मात्र पतीने आपण नंतर delete करू असं आश्वासन दिलं.

प्रत्यक्षात त्याने हे शूट डिलीट केलंच नाही.

उलट काही दिवसांनी तोच व्हिडिओ Social Media वर viral करायची धमकी देऊ लागला.

जेव्हा पत्नीने स्वतःच हा व्हिडिओ डिलीट केला, तेव्हा पतीला प्रचंड राग आला.

संतापून त्याने आपल्या पत्नीवर बलात्कार केला आणि त्याचं व्हिडिओ शूट केलं.

जेव्हा आपल्यावर झालेल्या जबरदस्तीबद्दल पत्नीने सासू सासऱ्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी आपल्या मुलाचीच बाजू घेतली.

त्यामुळे अखेर पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अजून आरोपी पतीला अटक केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *