Sat. Jun 6th, 2020

#IPL2019 हैदारबादची बंगळुरुवर ११८ धावांनी मात

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात पुन्हा एकदा बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत बंगळुरुला २३२ धावांचे आव्हान दिले. मात्र या धावांचे पाठलाग करत असताना बंगळुरुने केवळ ११३ धावांमध्ये खेळ आटोपला.

हैदराबाद विरूद्ध बंगळुरु –

नाणेफेक जिंकून बंगळुरुने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हैदराबादने प्रथम फलंदाजी करत बंगळुरुपुढे २३२ धावांचे आव्हान दिले.

मात्र धावांचा पाठलाग करताना बंगळुरुचा पराभव झाला .

बंगळुरुने केवळ ११३ धावा करत खेळ आटोपला.

हैदराबाद संघाचा मोहम्मद नबीने ११ धावांत ४ बळी टिपले.

बंगळुरुचा कर्णधार विराटने १० चेंडूत ३ धावा केल्या.

तसेच डीव्हिलियर्सने १ धावा करत बाद झाला.

पार्खिव पटेलने सुरुवात चांगली केली मात्र तो बाद झाला.

मात्र हैदराबादने धडाकेबाद फलंदाजी केली.

जॉनी बेअरस्टोने ११४ धावा करत शतक पूर्ण केले तर डेव्हिड वॉर्नरने सुद्धा नाबाद १०० धावा केल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *