Sun. Sep 19th, 2021

जगातील सर्वात लठ्ठ महिलेला मिळाला मुंबईच्या सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला मुंबईच्या सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, तिच्यावर अबूधाबीत पुढील उपचार होणार आहेत.

 

सैफी रुग्णालयात पाचशे किलोच्या इमानचं वजन हे 171 किलोवर आणण्यात यश आलं आहे. सैफी रुग्णालय ते विमानतळ प्रवासाकरता खास ग्रीन कॉरिडोर सुद्धा तयार करण्यात आला.

 

अबुधाबीतील बुर्जील हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात येणार असून, सैफी हॉस्पिटलमधली 13 डॉक्टरांची टीम अबुधाबीला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *