सीमाभागात मराठी महाविद्यालय स्थापन करणार – मंत्री उदय सामंत

सीमा भागांमधील विद्यार्थ्यांना मराठीत शिक्षण घेता यावे यासाठी लवकरच मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे.

यबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मराठी भाषेसाठी असलेले हे महाविद्यालय 5 एकर जागेवर उभारण्यात येणार आहे.

तसेच या विद्यापीठात 2 हजार 900 प्राध्यपकांची भरती प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Exit mobile version