Maharashtra

उरणमध्ये कंटेनर यार्डला भीषण आग

उरणमध्ये कंटेनर यार्डला भीषण आग लागली आहे.

उरण तालुक्यातील दिघोडे  गावानजीक डब्ल्यू.एल वेअर हाऊस गोडाऊनला शनिवारी रात्री भीषण आग लागली.

यामध्ये एक कामगार जखमी झाला आहे.

तब्बल 6 तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलास यश आलं आहे.

कशी लागली आग ?

शनिवारी रात्री डब्ल्यू.एल वेअर हाऊस गोडाऊनला आग लागली.

यामध्ये अनेक स्फोट झाले. आणि भीषण आग लागली.

ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

परंतू आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

तब्बल 6 तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.

लॉजिस्टिक परिसरातील केमिकल कंटेनर्स हटविल्याने आग आटोक्यात आली आहे.

या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

 

Jai Maharashtra News

Recent Posts

सरकारी कार्यालयात आता हॅलो नव्हे ‘वंदे मातरम्

महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता फोन आल्यावर नमस्तेऐवजी 'वंदे मातरम' म्हणणे बंधनकारक…

43 mins ago

समीर वानखेडे यांची मलिकांविरोधात तक्रार

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच…

3 hours ago

‘लोक निवडून देतात ती घराणेशाही कशी?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका…

5 hours ago

मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना धमकी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच…

5 hours ago

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाला लागलेली कीड’

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित…

5 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

 देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये,…

6 hours ago