Tue. Dec 7th, 2021

कोल्हापूरातील राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याआयकर विभागाचा छापा पडला आहे. त्यांचा साखर कारखाना, पुण्यातील मुलाचे घर,कोल्हापूरातील नातेवाईकांच्या घरावरही छापे पडले आहेत. मुश्रीफांच्या घरावरील छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याआयकर विभागाचा छापा पडला आहे. त्यांचा साखर कारखाना, पुण्यातील मुलाचे घर,कोल्हापूरातील नातेवाईकांच्या घरावरही छापे पडले आहेत. मुश्रीफांच्या घरावरील छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे आमदार असून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.

मुश्रीफांच्या घरावर छापे

कोल्हापूर आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापे पडले आहेत.

साखर कारखाना, पुण्यातील मुलाचे घर,कोल्हापूरातील नातेवाईकांच्या घरावरही छापे पडले आहेत.

7-8 इनोव्हामधून प्राप्तिकर विभागाचे पथक आज सकाळी मुश्रीफ यांच्या घरावर छापे पडले आहेत.

30 -40 जणांचे हा पथक भुजबळांची चौकशी करत आहे.मुश्रीफांच्या घरावरील छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे आमदार असून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.

2014 साली त्यांनी विधानसभेत त्यांनी विजय मिळवला असून त्यांनी कामगार मंत्रिपद भुषवले आहे.

कोल्हापुरातील राजकारणात त्यांच मोठं नाव असून या छाप्यांमुळे खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *