Mon. Aug 19th, 2019

भारतानेही रद्द केली समझौता एक्सप्रेस

0Shares

भारत आणि पाकिस्तामध्ये धावणारी समझौता एक्सप्रेस सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रविवारी भारताने सुद्धा समझौता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

भारताने रद्द केली समझौता एक्सप्रेस –

पाकिस्तानने लाहौर आणि अटारीदरम्यान धावणारी समझौता एक्सप्रेस 14607/14608ला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कारणाने दिल्ली ते अटारी दरम्यान धावणारी समझौता लिंक एक्सप्रेस 14001/14002 ऑपरेटिंग रद्द करण्यात आला आहे.

समझौता एक्सप्रेस दर रविवारी दिल्ली ते अटारी आणि अटारी ते दिल्ली असा प्रवास असून पाकिस्तानमध्ये ही एक्सप्रेस लाहौर ते अटारीदरम्यान चालवण्यात येत होती.

त्यानंतर प्रवासी अटारी स्टेशनवर ट्रेन बदलते होते.

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *