Fri. Sep 20th, 2019

Ind vs WI : भारताच्या पहिल्या दिवसाअखेर 5 बाद 264 धावा

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा काढल्या आहेत. या सामन्यात विराट कोहलीची कामगीरी चांगली ठरली.

0Shares

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात जमैकाच्या मैदानावर सामना सुरू आहे.या दुसऱ्या सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा काढल्या आहेत. या सामन्यात विराट कोहलीची कामगीरी चांगली ठरली.

भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा

लोकेश राहुलने 13 धावांवर तंबूत परतला होल्डरनं माघारी पाठवलं आहे. त्याच्या पाठोपाठ पुजारीही बाद झाला आहे. कॉर्नवॉलनं चेतेश्वर यांनी त्याला माघारी धाडलं आहे. मयांकनं 127 चेंडूंत 55 धावा केल्या त्यात त्याने 7 चौकार मारले आहेत. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसअखेर 5 बाद 264 धावा काढल्या आहेत. या सामन्यात विराट कोहलीची कामगीरी चांगली ठरली.

अजिंक्य रहाणे 24 धावा करूत बाद झाला. केमार रोचनं त्याला माघारी धाडलं. विराट कोहली आणि मयांक अग्रवालनं अर्धशतक पुर्ण केले आहे. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डरनं तीन विकेट घेतल्या आहेत. तर कॉर्नवॉल आणि रोचनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *