Friday, December 05, 2025 02:38:02 AM

'तुमच्या चेहऱ्यावरील तेज...', महिला खेळाडूच्या 'या' भन्नाट प्रश्नावरील पंतप्रधानांची रिॲक्शन पाहाच

आयसीसी महिला विश्वचषक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मजेशीर संवाद

तुमच्या चेहऱ्यावरील तेज  महिला खेळाडूच्या या भन्नाट प्रश्नावरील पंतप्रधानांची रिॲक्शन पाहाच

आयसीसी महिला विश्वचषक 2025 जिंकल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाने 5 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतने 2017 च्या भेटीची आठवण सांगितली. हरलीन देओलने पंतप्रधान मोदींना त्यांच्या स्किनकेअर रूटीनबद्दल विचारले. त्यावरून नरेंद्र मोदी खळखळून हसले. 
 


सम्बन्धित सामग्री