Wednesday, November 19, 2025 01:30:40 PM

Patanjali Credit Card : आयुर्वेदिक उत्पादनांनंतर आता पतंजलीचे क्रेडिट कार्डही...जाणून घ्या फायदे

पतंजलीने पंजाब नॅशनल बॅंक आणि आरबीएल बँकसोबत को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणले आणले आहेत.

patanjali credit card  आयुर्वेदिक उत्पादनांनंतर आता पतंजलीचे क्रेडिट कार्डहीजाणून घ्या फायदे


पतंजली कंपनीची आयुर्वेदिक उत्पादने मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली आहेत. अशातच आता कंपनीने नवीन सुविधा सुरू केली आहे. पतंजलीने पंजाब नॅशनल बॅंक आणि आरबीएल बँकसोबत को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणले आणले आहेत. डिजिटल पेमेन्टला प्रोत्साहन मिळावे, यासाठी या कार्डची निर्मिती करण्यात आली आहे.

 जे ग्राहक पतंजली स्टोअरवरून खरेदी करतात त्या ग्राहकांना या कार्डचा खूप फायदा होणार आहे. यासाठी आरबीएल बँकेकडून दोन प्रकारचे पतंजली कार्ड दिले जात आहेत. यातील एक गोल्ड पतंजली क्रेडिट कार्ड आणि दुसरे प्लॅटिनम पतंजली क्रेडिट कार्ड आहे.

हेही वाचा - SIR Electoral Rolls: निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! बिहारनंतर देशभरातील 12 राज्यांमध्ये ‘एसआयआर’ लागू 

 या कार्डच्या मदतीने शॉपिंग केल्यास पतंजली स्टोअर्सवर तुम्हाला 10 ठक्के कॅशबॅक मिळणार आहे. 

हेही वाचा - Justice Suryakant: भारताला मिळणार नवे सरन्यायाधीश! न्यायमूर्ती सूर्यकांत कोण आहेत? वाचा त्यांचे चार ऐतिहासिक निर्णय

पीएनबी पतंजली क्रेडिट कार्डच्या पहिल्या ट्रन्झेक्शनवर तुम्हाला 300 पेक्षा अधिक रिवॉर्ड्स पॉइंट लगेच मिळतील.ग्राहक या कार्ड्सच्या मदतीने पतंजली स्टोअरवर 2500 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करत असतील तर त्यांना 2 टक्के कॅशबॅक मिळेल.


सम्बन्धित सामग्री