Thursday, September 12, 2024 10:57:38 AM

Pooja Khedkar's problems increase, fraud case file
पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीचा गुन्हा दाखल

केंद्रीय लोकसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी  पूजा खेडकर हिच्याविरोधात फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ फसवणुकीचा गुन्हा दाखल 
pooja khedkar

२० जुलै, २०२४ नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी  पूजा खेडकर हिच्याविरोधात फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्याचंबरोबर पूजा खेडकर यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केली जाणार आहे. पूजा खेडकर हिच्याबाबत मागासवर्ग आयोगाकडे अनेक तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहेत. ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला का? याचा तपास मागासवर्गीय आयोगाकडून केला जाणार आहे.


सम्बन्धित सामग्री