मुंबई : तिरूपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबी असल्याचा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया आल्या. तिरुपती लाडू वाद अयोध्येपर्यंत पोहोचला आहे. यानंतर आता अयोध्यातील प्रभू राममंदिराने प्रसाद चाचणीसाठी पाठवला होता.