Sun. Sep 19th, 2021

भारतीय हवाईदलाचा 86 वा वर्धापनदिन!

भारतीय हवाईदल आज 86 वा वर्धापनदिवस साजरा करत आहे. देशभरात आज वायुसेना दिवस साजरा करण्यात येत आहे.

वर्धापनदिनानिमित्त आज गाजियाबाद इथल्या हवाईदल केंद्रात विशे, संचलन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल बी.एस.धनुआ या संचलनाची पाहणी करत आहेत.

भारतीय हवाई हद्द सुरक्षित ठेवण्याबरोबरच विविध नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदतकार्य करण्यात या दलानं महत्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, हवाईदलच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत भारतीय हवाईदलाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

13.jpg

 

12.jpg

 

22.jpg

 

21.jpg

 

23.jpg

 

आकाशगंगा पथकातील जवानांनी 8 हजार फूट उंचीवरुन ही कसरत केली आहे. हवाई दलाकडून गगनशक्ती या अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

index_1.jpg

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *