Thu. Aug 22nd, 2019

भारतीय हवाई दलाची स्थिती चीनपेक्षा जास्त मजबूत

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

डोक्लाममध्ये गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये तणाव आहे. भारताला 1962 सारखा धडा शिकवू, अशी धमकी चीनकडून वारंवार दिली जात.

 

मात्र, भारतीय सैन्याकडून तयार करण्यात आलेल्या एका अहवालानुसार या भागात भारतीय हवाई दलाची स्थिती चीनपेक्षा जास्त मजबूत आहे.

 

‘द ड्रॅगन क्लॉज : असेसिंग चीन PLAAF टुडे’ या नावाने भारतीय सैन्याकडून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

 

यामध्ये भारतीय हवाई दल आणि चिनी हवाई दलाच्या क्षमतेची तुलना करण्यात आली आहे. दोन्ही हवाई दलांच्या युद्धसज्जतेचा अभ्यास करुन भारतीय हवाई दलाकडून

अहवाल तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *