Thu. Dec 12th, 2019

भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यावर जितके दु:ख होते, तितके दु:ख जवान शहीद झाल्यावर होते का?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यावर जितके दु:ख होते, तितके दु:ख जवान शहीद झाल्यावर होते का? असा रोखठोक सवाल भारतीय जवानानं उपस्थित

केला आहे.

 

याच पार्श्वभूमीवर एका भारतीय जवानानं सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध करून आपली व्यथा मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *