Tue. Jul 7th, 2020

भारतीय महिला क्रिकेट टीमने उडवली पाकिस्तानची धुळधाण

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या पराभावाचा वचपा भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजच्या संघाने महिला विश्वचषकात काढला. या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानचा 95 धावांनी धुव्वा उडवला.

 

एकता बिश्तच्या डावखुऱ्या फिरकीने पाकिस्तानविरुद्धच्या महिला विश्वचषकाच्या सामन्याला भारताच्या बाजूनं गिरकी दिली. या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी 50 षटकांत अवघं 170 धावांचे आव्हान होतं. पण पाकिस्तानचा संघ 74 धावातच माघारी परतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *