Sun. Aug 18th, 2019

#INDVWI भारतासमोर 110 धावांचं माफक लक्ष्य

0Shares

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकाता येथे खेळला जात आहे. पहिल्या 20-20 सामन्यासाठी इंडियाच्या टीममध्ये कृणाल पांड्या आणि खलील अहमद हे 2 नवीन चेहरे दिसणार आहे.

भारताच्या वन डे संघाचे प्रतिनिधित्व खलील याने केले असले तरी 20-20 संघात तोही पदार्पण करणार आहे.

तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा या सामन्यात खेळणार नाही. 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *