Tue. Jun 15th, 2021

Video : INS खंदेरी नौदलाच्या ताफ्यात दाखल

INS khanderi - Indian Navy

INS खंदेरी आता भारतीय नौदलाच्या ताफ्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. ही पाणबुडी scorpio श्रेणीतली दुसरी पाणबुडी आहे.

खंदेरी पाणबुडीची लांबी 67.5 मीटर आहे तर रुंदी 12.3 मीटर आहे.

ही पाणबुडी खोल पाण्यात 12 हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.

ताशी 20 नॉटिकल मैल वेगाने ही पाणबुडी प्रवास करू शकते.

ही भारतीय बनावटीची पाणबुडी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *