Tue. Aug 20th, 2019

IPL मध्ये ‘हिच्या’मुळेच झाले सगळे ‘क्लीन बोल्ड’!

0Shares

IPL 2019 सुरू असून सुरू असून सोशल मिडीयावर IPL च्या संघातील अनेक प्लेयर सोशल मिडीयावर धूम करत आहेत. तसेचं विराटची एक चाहतीही सोशल मिडीयावर चांगलीचं धूमाकूळ घालत आहे. शनिवारच्या सामन्यात बंगळुरू आणि हैदराबादच्या संघांने चाहत्यांची मनं जिंकली. आणि या विराटच्या चाहतीने सर्वांचं मन जिंकलं आहे. ही आता बंगळुरूची जबरी फॅन ठरली आहे. लाल क्रॉप टॉप आणि जीन्स मधील या मुलीवर मॅचदरम्यान कॅमेरा वळला आणि या मुलीकडे सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले. ‘RCB गर्ल’ आणि ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणून सगळी तिला ओळखत आहेत.

कोण आहे ही ‘RCB गर्ल’ ?

आयपीएलच्या चालू मोसमात शनिवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर बेंगळुरूने हैदराबादचा पराभव केला.

परंतु प्रेक्षकांत बसलेल्या या तरुणीने मात्र या सामन्यात बंगळुरच्या सामन्यात चांगलीचं प्रसिद्धी मिळवली.

सामन्याच्या दरम्यान मोठया स्क्रीनवर येण्याचा आनंद चाहत्यांच्या चेहऱ्यावर झळकतो.

परंतु लाल क्रॉप टॉप आणि जीन्स घातलेल्या आणि हातात बेंगळुरूचा झेंडा असलेल्या या मुलीकडे सगळ्याचेच लक्ष वेधले.

तीची पसंती इतकी वाढली आहे की अनेकांनीच तिच्याविषयी ट्विट करण्यास सुरुवात केली आहे.

 

#RCBvSRH @RCBTweets won the match.

Cameraman won our hearts 😁😍#IPL2019 pic.twitter.com/zDSms2DdQt

— Dr.RajuAnandhan (@DRajuanandhan) May 4, 2019

या ‘RCB गर्ल’ चं नाव दीपिका घोष असं आहे. यानंतर तिच्या इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे.

दीपिका या नावाने तिचं इन्स्टाग्राम सुरू असून, #theRCBgirl असं तिने या अकाऊंटच्या डिस्क्रीप्शनमध्ये लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

#RCB girl forever ❤️🏏

A post shared by deepika (@deeghose) on

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *