Sat. Mar 28th, 2020

आयपीएल थांबवण्यासाठी बीसीसीआय विरोधात याचिका

वृत्तसंस्था, मुंबई

आयपीएलचे सामने थांबवण्यासाठी मद्रासच्या हायकोर्टात बीसीसीआय विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आयपीएस आधिकारी जी. सम्पतकुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सामन्यादरम्यान मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने हवी तशी योजना आखलेली नाही. त्यामध्ये कठोर उपाय योजना आखल्या नाहीत असा दावा जी. सम्पतकुमार यांनी या याचिकेत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *