Thu. Jul 9th, 2020

चेन्नई सुपरकिंग्जच्या अँथम साँगचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था, मुंबई

आयपीएलच्या 11व्या पर्वाचा उद्घाटन सोहळ्यापुर्वीच धोनीच्या येलो ब्रिगेडने त्यांचे अँथम साँग रिलीज केलंय. हा व्हिडिओ संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. कर्णधार एम.एस.

धोनीचा जबरदस्त अंदाज या व्हिडिओत पाहायला मिळतोय. धोनी चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंसोबत व्हिसल पोडूच्या तालावर नाचताना पाहायला मिळतोय.

चेन्नई सुपरकिंग्जचे व्हिसल पोडू हे अँथम साँग असून चाहत्यांमध्ये तो विशेष लोकप्रिय ठरतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *