Sun. Jun 7th, 2020

बेंगळुरुचा पंजाबवर विजय

वृत्तसंस्था, मुंबई

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात बेंगळुरुने पंजाबवर विजय मिळवलाय. खेल सुरु होताच बेंगळुरुने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजावने 19.2 षटकांत 155 धावा केल्या.

यादवच्या दमदार खेळीने किंग्ज इलेव्हनचे 3 गडी बाद झाले त्यामुळे ते सुरुवातीपासूनच बॅकफूटवर होते. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

पुढे कुलवंत खेजोरोलियाने राहुलला बाद करत 30 चेंडूत 47 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या अश्विनने 21 चेंडूत 33 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला 155 धावांचा पल्ला गाठता आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *