Tue. Sep 27th, 2022

ईशा अंबानीच्या साखरपुड्यात ‘हे’ आहे स्पेशल…

भारतातल्या सर्वांत श्रीमंत लोकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. त्यांची मुलगी ईशा लवकरच उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. लग्नापूर्वी होणारा साखरपुडाही चांगलाच राजेशाही असणार आहे. ईशाचा साखरपुडा इटलीत होणार आहे. इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. साखरपुड्याचा सोहळा तब्बल 3 दिवस चालणार आहे. 

हा सोहळा एकदम हटके असणार आहे. या सोहळ्याच्या जय्यत तयारीला अंबानी कुटुंबीय मे महिन्यापासूनच लागले होते.अंबानी यांच्या कुटुंबासाठी हा क्षण खूपच आनंददायी असणार आहे. 

पाहा असं काय स्पेशल असणार आहे या सोहळ्यात –

  • लेक कोमोच्या बेलबियानो विला (Vill Balbiano) मध्ये निमंत्रितांसाठी खास डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या इव्हेंटमध्ये लंच, डिनर आणि डान्स देखील असणार आहेत.
  • डिनरला हटके नावही देण्यात आले आहेत.
  • वेलकम लंचसाठी – ‘Benvenuti A Como
  • डिनरसाठी – Amore E Bellezza

आनंद पीरामलबद्दल जाणून घ्या थोडक्यात –

  • ईशाचा अंबानीचा होणारा पती
  • हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ग्रॅज्युएट
  • आणि सध्या ते एका पीरामल एन्टरप्राईजचा एक्झक्युटीव्ह डायरेक्टर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.