Mon. May 10th, 2021

हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट- नरेंद्र मोदी

राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांचा ‘शांति स्वरूप भटनागर पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शास्त्रज्ञांच्याच प्रयोगशाळेचं उदाहरण देऊन भारत-पाकमधील सुरू असलेल्या तणावावर सूचक भाष्य केलं.

 

मोदी म्हणाले-

तुम्हा शास्त्रज्ञांचं बरंचसं आयुष्य प्रयोगशाळेत व्यतीत होतं

एखादा मोठा प्रोजेक्ट करताना आधी एक पायलट प्रोजेक्ट केला जातो.

असाच आत्ता एक ‘पायलट’ प्रोजेक्ट आम्ही यशस्वी केलाय.

आत्ता आम्ही केवळ प्रॅक्टिस केली आहे.

खरं काम नंतर करणार.

 

अशा प्रकारचं वक्तव्य करत मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवण्याची भाषा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *