Sunday, March 08, 2026 03:26:24 AM
वयाच्या 38 व्या वर्षी, कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करत संजय यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश संपादन केले आहे.
Jai Maharashtra News
Railway Recruitment 2026: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! 312 पदांची भरती, 44 हजारांपर्यंत पगार; अर्जाची अंतिम तारीख जवळ
ब्रिटिश कौन्सिलकडून STEM क्षेत्रात सुमारे 36 लाख रुपयांची पूर्ण निधी शिष्यवृत्ती दिली जाणार असून भारतातही महिलांसाठी MBA अभ्यासक्रमावर 100 टक्के शुल्कमाफीची योजना सुरू करण्यात आली आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-07 14:52:52
संपूर्ण देशातून 958 उमेदवार पात्र ठरले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक गुणवंतांचा समावेश आहे.
2026-03-06 20:28:55
यूपीएससीने अधिकृत संकेतस्थळावर यशस्वी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून, या निकालानंतर प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांचे नाव निश्चित झाले आहे.
2026-03-06 14:44:03
निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.
2026-03-06 12:54:36
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
2026-03-05 14:12:10
भारतीय पोलीस सेवा म्हणजे प्रतिष्ठा आणि जबाबदारीची महत्त्वाची सरकारी सेवा मानली जाते.
2026-03-05 12:22:15
या भरती प्रक्रियेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा (Written Examination) घेतली जाणार नाही.
2026-03-04 14:48:53
सरकारी नोकरीसाठी होणाऱ्या SSC परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि तांत्रिक सुधारणा आणण्यासाठी आयोगाने नवी तांत्रिक प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
2026-03-04 12:35:22
एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS) आणि इतर पॅरामेडिकल कोर्सेससाठी प्रवेशद्वार मानली जाणारी NEET UG 2026 परीक्षेची नोंदणी सध्या सुरू आहे.
2026-03-03 18:03:24
दहावीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट सर्कलनिहाय अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल.
2026-03-03 13:51:57
राज्यातील परिवहन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच आरटीओमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-03 06:55:18
15,701 पदांसाठी झालेल्या या भरतीत पुढील टप्प्यात दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी आणि भाषा चाचणी होणार आहे.
2026-03-02 14:24:31
रेल्वे नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
2026-03-02 11:26:19
बारावीनंतर कमी कालावधीत नोकरीसाठी तयार होण्यासाठी अनेक रोजगाराभिमुख डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत.
2026-02-28 13:50:50
ही योजना प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे जे आपल्या हातांच्या कौशल्याने उदरनिर्वाह करतात. कारागिरांना आर्थिक मदतीसह 'विश्वकर्मा' म्हणून नवी ओळख मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Amrita Joshi
2026-02-27 17:42:02
या भरती प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत (Interview) घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेनुसार (Merit Basis) केली जाणार आहे.
2026-02-22 13:12:22
या भरती मोहिमेद्वारे एकूण 5,000 हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे किंवा थेट लिंकचा वापर करून आपला अर्ज सबमिट करू शकतात.
2026-02-21 13:11:44
मात्र केवळ ट्रेंड पाहून किंवा इतरांच्या प्रभावाखाली निर्णय घेण्याऐवजी स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
2026-02-19 14:15:07
12 महिन्यांच्या प्रशिक्षणाऐवजी सुधारित आराखडा तयार केला जात असून एक लाख युवकांसाठी चाचणी प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू आहे.
2026-02-18 09:14:49
दिन
घन्टा
मिनेट