Monday, February 16, 2026 11:14:58 AM
जमीन खरेदी-विक्रीतील फसवणूक, वाद आणि बनावट कागदपत्रांना आळा घालण्यासाठी सरकारने भू-आधार अर्थात ULPIN प्रणाली लागू केली आहे.
Avantika Sanjay Parab
Land Aadhaar: फसवणूक, वाद आणि बनावट कागदपत्रांना पूर्णविराम! सरकारची मोठी घोषणा; आता जमिनीलाही आधार कार्ड
Mahavistar AI App: शेतीत एआयची एंट्री! ‘महाविस्तार एआय’ ॲपमुळे शेतकऱ्यांच्या हातात डिजिटल ताकद
या निर्णयामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-15 09:13:40
या नवीन कार्यालयातून पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी आपला पहिलाच निर्णय महिला, शेतकरी, युवक आणि समाजातील असुरक्षित घटकांच्या कल्याणासाठी घेतला.
Jai Maharashtra News
2026-02-13 18:13:25
प्रशासनाच्या सतर्कतेमुळे राज्य व केंद्राचे अनुदान वाचले असून दोषींवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
2026-02-13 12:12:44
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज असून, कोकणात दमट उष्णता वाढू शकते. हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काढणी करताना खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
2026-02-12 07:37:12
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. यानुसार आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए मानले जाणार आहे.
Prachi Nate
2026-02-12 06:32:13
राज्यसभेत शेतकरी जीवन सुरक्षा व दुर्घटना भरपाई विधेयक 2025 मांडण्यात आले असून, शेतीदरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे.
2026-02-11 09:24:30
सरकारने प्रक्रिया सोपी केली असली तरी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मात्र गोंधळाचे वातावरण आहे. नवीन नियमानुसार परवानगी देण्याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.
Amrita Joshi
2026-02-10 12:08:04
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेले ‘महाविस्तार एआय’ ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल साथीदार ठरत आहे.
2026-02-08 21:16:52
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्याकरिता राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीवरून सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे.
2026-02-08 19:31:30
या करारानुसार, अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अनेक भारतीय वस्तूंवर आता शून्य टक्के कर लागू होणार आहे. दोन्ही देशांनी शनिवारी रात्री उशिरा संयुक्त निवेदन जारी केले.
2026-02-07 15:05:11
सरकारने नियमात केलेल्या बदलांमुळे अनेक लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात. त्यामुळे हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
2026-02-07 12:34:35
या करारानुसार, अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील आयात शुल्क 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
2026-02-07 12:29:06
महाराष्ट्रात शेतजमिनींच्या पोटहिश्शांची नव्याने मोजणी करून नकाशे आणि 7/12 उतारे अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2026-02-07 09:47:06
राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
2026-02-03 16:25:40
या योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. त्या हिशोबाने 22 वा हप्ता फेब्रुवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
2026-02-03 15:05:36
मोटार वाहन कायद्यानुसार, भारतात कोणत्याही वाहनाचा विमा असणे अनिवार्य आहे. ट्रॅक्टरचा विमा नसेल, तर शेतकऱ्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. याव्यतिरिक्त हा विमा करण्यामध्ये शेतकऱ्यांचाही फायदा आहे.
2026-02-03 11:59:11
नवीन नियमांनुसार, सरकारी जमिनीवरील निवासी बांधकामांचे मोजमाप करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये जमिनीच्या मालकी हक्काची आशा निर्माण झाली आहे.
2026-02-02 13:55:10
जरी टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल दिसला नसला, तरी शिक्षण, शेती आणि प्रवासाच्या बाबतीत सरकारने तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या घोषणा केल्या आहेत.
2026-02-01 16:32:11
आपल्या 9 व्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी 11 महत्त्वाकांक्षी योजनांचा आराखडा मांडला आहे.
2026-02-01 15:19:15
दिन
घन्टा
मिनेट