Sunday, March 08, 2026 03:08:26 AM
8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Amrita Joshi
8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; 30 एप्रिलपर्यंत करावं लागणार 'हे' काम, अन्यथा...
आता सर्वांचे लक्ष जागतिक महासत्तांच्या मध्यस्थीवर आणि आखाती देशांतील तेल उत्पादक कंपन्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
2026-03-07 17:33:46
आयोगाने वेतन रचना, भत्ते आणि निवृत्ती लाभांशी संबंधित 18 प्रश्नांची एक विस्तृत यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रश्नावलीचे उत्तर देण्याची अंतिम मुदत 16 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2026-03-07 14:16:26
या अभियानाच्या माध्यमातून कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जातील. जाणून घेऊ, यात कोणत्या सेवांचा समावेश असेल..
2026-03-07 13:50:15
जुनी वाहने मोडीत काढून नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोटार वाहन करामध्ये मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
2026-03-07 12:24:47
इराण–इस्रायल संघर्षामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसू लागला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-07 11:59:35
इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत. ज्यामुळे भारतातील सोन्याच्या भावात किंचित बदल दिसून आला आहे.
Prachi Nate
2026-03-07 11:12:51
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाने आंतरराष्ट्रीय बाजारात तेल आणि वायूच्या किमती खिळखिळी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
2026-03-07 07:47:45
या घोषणेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Shamal Sawant
2026-03-06 18:37:27
या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी यावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
2026-03-06 18:09:23
अकृषिक कर हा गृहनिर्माण संस्थांसाठी दरवर्षी भरावा लागणारा एक मोठा खर्च होता. आता हा कर रद्द झाल्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन सोपे होणार आहे.
2026-03-06 17:33:33
8 मार्चला महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून काही घोषणा करण्यात आल्या आहेत.
2026-03-06 15:54:29
. यावेळी लाडकी बहिण योजनेबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
2026-03-06 15:15:59
यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे.
2026-03-06 15:06:30
वाढवण बंदराच्या परिसरात 'चौथी मुंबई' विकसित केली जाईल. यामुळे उत्तर कोकणातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. यासोबतच मुंबईतील घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत.
2026-03-06 14:50:57
न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, टॅरिफ रद्द करून पुन्हा कॅल्क्युलेशन करावे आणि कंपन्यांचे पैसे परत करावेत. ट्रम्प यांनी 49 वर्षे जुन्या कायद्याचा वापर करून हे आयात शुल्क लादले होते.
2026-03-06 12:26:52
बँकेने स्पष्ट केले आहे की, केवळ एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल करण्यात आला आहे. कॉन्टॅक्टलेस व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही.
2026-03-06 12:06:35
शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणांची अपेक्षा असून राज्याच्या विकासाच्या पुढील दिशेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
2026-03-06 12:05:16
‘बजेट’ शब्दाचा इतिहास, अर्थसंकल्पाची प्रक्रिया, प्रकार आणि महत्त्व याबाबतची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया.
2026-03-06 11:27:29
जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी घसरण दिसून आली.
2026-03-06 10:41:40
दिन
घन्टा
मिनेट