Tuesday, March 10, 2026 11:58:05 AM
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता निवासस्थानापासून ठराविक अंतरावरच शाळा असावी, हे जाचक बंधन पालकांसाठी शिथिल झाले आहे.
Jai Maharashtra News
संपूर्ण देशातून 958 उमेदवार पात्र ठरले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक गुणवंतांचा समावेश आहे.
2026-03-06 20:28:55
यूपीएससीने अधिकृत संकेतस्थळावर यशस्वी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून, या निकालानंतर प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांचे नाव निश्चित झाले आहे.
2026-03-06 14:44:03
एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS) आणि इतर पॅरामेडिकल कोर्सेससाठी प्रवेशद्वार मानली जाणारी NEET UG 2026 परीक्षेची नोंदणी सध्या सुरू आहे.
2026-03-03 18:03:24
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 2 हजारहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीचे वर्ग आता जून महिन्याची वाट न पाहता 9 मार्चपासूनच सुरू होणार आहेत.
2026-03-01 18:43:12
इयत्ता दहावीसाठी देशभरासह परदेशातील 8,074 परीक्षा केंद्रांवर, तर इयत्ता 12वीसाठी 7,574 केंद्रांवर परीक्षा घेतल्या जात आहेत.
Akshaykumar Bankar
2026-03-01 13:24:31
बारावीनंतर कमी कालावधीत नोकरीसाठी तयार होण्यासाठी अनेक रोजगाराभिमुख डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत.
2026-02-28 13:50:50
महिला विद्यापीठाच्या 116 वर्षांच्या परंपरेत प्रथमच एका पुरुषाच्या नावाने पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे. न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशामुळे हा ऐतिहासिक बदल घडणार आहे.
2026-02-27 19:24:32
महाराष्ट्रातील बारावी परीक्षेत पेपरफुटी प्रकरण गंभीर बनले असून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरही फुटल्याचे समोर आले आहे.
2026-02-27 13:14:31
शालेय विद्यार्थ्यांच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल नकारात्मकता पेरण्याचे हे पाऊल असल्याचे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत पुढील कारवाईचे संकेत मिळत आहेत.
Amrita Joshi
2026-02-26 11:32:32
जेईई मेन 2026 एप्रिल सत्रासाठी अर्ज करण्याची आज अंतिम मुदत असून एनटीएने मुदतवाढ न देण्याचे स्पष्ट केले आहे.
2026-02-25 11:26:26
'आभाळ कोसळलं पण जिद्द हरली नाही', असाच काहीसा प्रत्यय अकोला आणि भंडारा जिल्ह्यातील घटनांमधून आला आहे.
2026-02-23 18:13:00
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) 12 राज्यांमध्ये पसरलेल्या तब्बल 32 बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.
2026-02-20 19:05:12
विद्यार्थ्यांनी उपग्रह प्रक्षेपण प्रक्रिया आणि अंतराळ संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विज्ञानाविषयीची आवड आणि ज्ञान अधिक वृद्धिंगत केले.
2026-02-20 09:06:40
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा आजपासून राज्यभर सुरू झाली असून 16 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत.
2026-02-20 08:41:07
दहावीची परीक्षा यंदा दोन टप्प्यांत होणार आहे. नव्या मूल्यमापन पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेला वेग मिळेल, अशी अपेक्षा आहे.
2026-02-17 07:39:15
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सत्र 1 चे निकाल अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध केले आहेत.
2026-02-16 19:21:34
नवीन दोन बोर्ड परीक्षांच्या धोरणानुसार, आता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
2026-02-16 15:37:01
165 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून नव्या शैक्षणिक वर्षापासून योजना लागू होणार आहे. पालकांवरील आर्थिक भार कमी होण्याची अपेक्षा आहे.
2026-02-14 11:32:51
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने भरती प्रक्रियेची सुधारित कार्यपद्धती जाहीर केली असून, आता केवळ मुलाखतीवर अवलंबून न राहता उमेदवारांच्या सर्वांगीण पात्रतेवर भर दिला जाणार आहे.
2026-02-12 18:17:38
दिन
घन्टा
मिनेट