Tuesday, March 10, 2026 06:34:19 AM
AI क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि गुंतवणुकीचा ताण यामुळे बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे. या कंपन्यांनी AI पुनर्रचनेच्या नावाखाली आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
Amrita Joshi
Amazon कडून मोठा निर्णय!16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची शक्यता, भारतातील टीम्सना बसणार फटका
सध्या जगभरात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) क्रांतीची लाट आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात वर्चस्व गाजवण्यासाठी विकसित देशांमध्ये मोठी चुरस लागली आहे.
2026-03-09 16:59:25
या संभाव्य फोल्डेबल आयफोनच्या किंमतीबाबतही तंत्रज्ञानविश्वात मोठी चर्चा सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार हा स्मार्टफोन ॲपलच्या आतापर्यंतच्या सर्वात महागड्या आयफोनपैकी एक ठरू शकतो.
Akshaykumar Bankar
2026-03-09 13:06:50
अनेकदा सोयीसाठी काहीजण चार्जर कायमस्वरूपी विजेच्या प्लगमध्ये लावून ठेवतात. फोन किंवा लॅपटॉप त्याला जोडलेला नसतानाही चार्जर स्विचमध्येच राहतो.
2026-03-09 11:34:36
ई-कॉमर्स कंपनी मीशोला आयकर विभागाकडून सुमारे 1500 कोटी रुपयांची कर मागणी करणारी नोटीस मिळाली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-08 20:44:51
ATM कार्ड नसतानाही आता मोबाईलच्या मदतीने पैसे काढणे शक्य झाले आहे.
2026-03-08 19:41:06
या फीचरमुळे वापरकर्त्यांना व्हिडिओ शेअर करण्यासाठी आता वारंवार दुसऱ्या मेसेजिंग ॲपचा आधार घेण्याची गरज उरणार नाही.
Jai Maharashtra News
2026-03-07 16:51:14
व्हॉट्सअॅपशी संबंधित अपडेट्स देणाऱ्या WABetaInfo या प्लॅटफॉर्मनेही या फीचरबाबत माहिती शेअर केली आहे.
2026-03-07 13:46:21
अनेकदा गंमत म्हणून किंवा काही कारणासाठी कोणी नोटेची झेरॉक्स काढण्याचा प्रयत्न केला, तर फोटोकॉपी मशीन किंवा प्रिंटर ती नोट छापण्यास स्पष्ट नकार देतो. याचं कारण तुम्हाला माहीत आहे?
2026-03-06 20:04:09
इन्स्टाग्राम (Instagram) सारख्या प्लॅटफॉर्मवर तासनतास रिल्स पाहताना अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, ज्यांचे फॉलोअर्स करोडोंमध्ये आहेत, त्यांची कमाई नेमकी किती असेल? चला, जाणून घेऊ..
2026-03-06 18:13:33
नवीन नियमानुसार प्रकल्पाची क्षमता ठरवण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. या निकषांमुळे ग्राहक आणि उद्योजकांमध्ये नाराजी असून योजनेच्या मूळ हेतूलाच धक्का बसत असल्याची टीका होत आहे.
2026-03-06 15:49:28
7000mAh बॅटरी, 144Hz डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह हा फोन 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
2026-03-06 13:24:59
मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मुलांवर होणारे नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन हा कठोर निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
2026-03-06 12:31:23
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या स्थानिक उत्पादनाला (Local Manufacturing) मोठी चालना दिली आहे. सरकारच्या या धोरणांमुळे लॉजिस्टिक क्षेत्रात सकारात्मक बदल होत आहेत.
2026-03-05 20:04:08
गेल्या काही महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये नवीन कंपन्यांच्या नोंदणीत काहीशी सुस्ती पाहायला मिळाली होती. मात्र, त्यानंतर यात वेगाने सुधारणा झाली आहे.
2026-03-05 18:34:30
जर तुमची सिस्टम, सोशल मीडिया खाते किंवा स्मार्टफोन हॅक झाला असेल, तर घाबरून न जाता तातडीने काही पावले उचलणे आवश्यक आहे.
2026-03-05 18:10:57
अनेक नवीन क्रिएटरना प्रश्न पडतो की, जर त्यांच्या एखाद्या व्हिडिओला 10,000 व्ह्यूज मिळाले, तर त्यांना किती पैसे मिळतील? हे गणित कशावर अवलंबून आहे, ते समजून घेऊ..
2026-03-05 16:41:01
आधारमधील मूळ माहिती बदलण्यासाठी UIDAI ने ठराविक मर्यादा निश्चित केल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे
2026-03-05 15:31:13
जुन्या मोबाईलच्या बॅटरीशी खेळत असताना अचानक झालेल्या स्फोटामुळे एका मुलाचा अंगठा कापला गेला, तर त्याच्या चार बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.
2026-03-05 14:36:41
स्पेसएक्सचे उपाध्यक्ष मायकेल निकोल्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी जून 2027 पासून नवीन उपग्रह अवकाशात सोडण्यास सुरुवात करेल.
2026-03-05 14:04:10
दिन
घन्टा
मिनेट